मुंबई पोलीस विभागाने २०२५ साली आयोजित होणाऱ्या पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्रे जारी केली आहेत.
ही परीक्षा ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केली जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा:
घटना | तारीख |
---|---|
लेखी परीक्षा | ११ आणि १२ जानेवारी २०२५ |
Table of Contents
Toggleअधिक माहितीसाठी, मुंबई पोलीस अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
परीक्षा स्वरूप:
विषयानुसार गुणवाटप:
विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
---|---|---|
मराठी व्याकरण | २५ | २५ |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | २५ | २५ |
गणित | २५ | २५ |
बुद्धिमत्ता चाचणी | २५ | २५ |
Ssc Gd Constable admit card released
उमेदवारांनी या अभ्यासक्रमानुसार तयारी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी, मुंबई पोलीस अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.